गजानना श्रीगणराया श्री गणेशाय नमः गजानना श्रीगणराया।आधी वंदू तुज मोरया।।मंगलमूर्ती श्रीगणराया । आधी वंदू तुज मोरया ।।१।। सिदुंचर्चित धवळे अंग ।चंदन उटी खुलवी रंग ।।बघता मानस होते दंग । जीव जडला चरणीं तुझिया ।।२।। गोरीतनया भालचंद्र ।देवा कृपेच्या तूं समुद्रा ।।वरदविनायक करूणागारा। अवघीं विघ्नें नेसी विलया ।।३।।
No comments